Created by Aditya, 30 May 2025
Panvel Mahanagarpalika Bharti 2025 : पनवेल महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पनवेल महानगरपालिका रायगड, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Panvel Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती पनवेल महानगरपालिकेच्या विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : आशा स्वयंसेविका Asha sevika bharti 2025
◾शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण अथवा उच्चशिक्षित महिलांना प्राधान्य दिले जाईल.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
▪️पदांचे नाव : आशा स्वयंसेविका
▪️पदसंख्या : 40 रिक्त जागा
▪️वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वय कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 45 वर्ष असणे गरजेचे आहे.
▪️पगार : यामध्ये उमेदवाराला पगार हा सरकारच्या नियमानुसार देण्यात येणार आहे
▪️मुलाखतीची तारीख : 19 मे 2025 ते 30 मे 2025 पर्यंत असणार आहे
◾नोकरीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका
◾शेवटची तारीख : 20 मे 2025 ते 30 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : www.panvelcorporation.com
◾आवश्यक कागदपत्रे Panvel Mahanagarpalika Bharti 2025
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्मतारखेचा पुरावा (जन्माचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला)
- वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड /मतदान ओळखपत्र/ रेशन कार्ड)
- अनुभव प्रमाणपत्र दस्तऐवज
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Panvel Municipal Corporation
◾आशा या स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे,विवाहित महिलांना प्राधान्य दिले जाईल.
◾आदिवासी विधवा व स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ते यांना प्राधान्य दिले जाईल,शासकीय सेवेत लिंक वर्कर महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम जसे की राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, महिला आरोग्य समिती नियमित लसीकरण कार्यक्रम, सपोर्ट ग्रुप यामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
◾आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक कायमची रहिवासी असावी जर जाहिरातीमध्ये नमूद कार्यक्षेत्राची अशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील अशा स्वयंसेविका यांच्या पात्र अर्जाचा विचार केला जाईल.
◾सदर पद भरतीची निवड व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
◾परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील, अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾इच्छुक अपात्र उमेदवारांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक राहता प्रमाणपत्र व गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |