पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 30 ते 85 हजार रुपये Patbandhare Vibhag Bharti 2025

Created by Aditya, 30 May 2025

Patbandhare Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पाटबंधारे विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Patbandhare Vibhag. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरात वाचावी
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव :
▪️कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहायक अभियंता/उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता इत्यादी.

वयोमर्यादा  : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वय कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 60 वर्ष असणे गरजेचे आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे
शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

◾नोकरीचे ठिकाण : परळी, बीड, महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सिंचन भवन,अंबाजोगाई रोड,परळी वैजनाथ,जि. बीड.- 431515
अधिकृत संकेतस्थळ : https://wrd.maharashtra.gov.in/

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾ईमेल आयडी : [email protected]

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

◾महामंडळाच्या अहिताचे काम केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची नियुक्ती रद्द केली जाईल.
◾महामंडळ कक्षेतील नेमून प्रकरणी हाताळणे बंधनकारक राहील.
◾अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाने राखून ठेवलेला आहे.
◾इच्छुक व पात्र उमेदवाराने 13 जून 2025 पूर्वी आपले अर्ज सादर करावेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment