Created by Aditya,04 July 2025
VNMKV Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, कृषी विद्यापीठमध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. कमीत कमी 4थी पासवर हि भरती आयोजित करण्यात आलेली आहे. पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in the Agricultural University. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : मजूर व पहारेकरी
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी ४थी उत्तीर्ण आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पहारेकरी – 62 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 7वी उत्तीर्ण आवश्यक.
▪️इतर : सुदृढ प्रकृती असणारा व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल.
▪️मजूर/सफाई कामगार – 307 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 4थी उत्तीर्ण आवश्यक.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : परभणी, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 01 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 15000 ते 47600 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्जाचे शुल्क :अराखीव (खुला प्रवर्ग) रुपये 1000/-, राखीव प्रवर्ग रुपये 900/-
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.vnmkv.ac.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (VNMKV Bharti 2025)
◾पात्र उमेदवाराने विद्यापीठाचे www.vnmkv.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचुन सोबत दिलेला नमुना डाऊनलोड करुन विहीत नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करावा. प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही पध्दतीने प्राप्त झालेला अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
◾आवेदन / परीक्षा शुल्क नियंत्रक, भरती खाते वनामकृवि, परभणी (Comptroller, recruitment account VNMKV Parbhani) या नावे State Bank Of India, VNMKV campus, Parbhani Branch Code 20317 IFSC Code SBIN0020317 या शाखेवर काढलेला विहीत रक्कमेचा धनाकर्ष / डिमांड ड्रॉफ्ट (D.D.) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांच्या पात्र / अपात्र याद्या, ऑफलाईन परीक्षेचा निकाल, गुणवत्ता याद्या, प्रतिक्षा याद्या, तसेच या संबंधी वेळोवेळी प्रसिध्द करावयाच्या सुचना / वेळापत्रक, माहीती अटी व शर्ती हया विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. भरती प्रक्रीये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रीयेच्या माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |