TDCC Bank Bharti 2025 : ठाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये “सुरक्षारक्षक” पदांसाठी नवीन भरती सुरु! परीक्षा नाही

Created by Aditya, 29 May 2025

TDCC Bank Bharti 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये सुरक्षारक्षक पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सविस्तर जाहिरात वाचून अटी व शर्तीची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असून ही भरती हत्यारे सुरक्षारक्षक पदाकरिता होणार आहे

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

The recruitment process for the post of Security Guard is being conducted in District Central Cooperative Bank Limited. If you meet the terms and conditions after reading the detailed advertisement, the applications along with the necessary documents should be submitted to the given address by the given date.

भरतीचा विभाग : हि भरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये राबविण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : हत्यारी सुरक्षारक्षक
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यकते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️हत्यारी सुरक्षारक्षक – 02 जागा
▪️पात्रता : उमेदवारा हा लष्करी सेवेमधून निवृत्त झालेला असावा तसेच उमेदवाराकडे स्वतःचे वैध कायदेशीर शस्त्र परवाना असणे गरजेचे आहे

नोकरीचे ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 30 मे 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : मुलाखतीनंतर उमेदवारांचे मासिक वेतन ठरवले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.छत्रपती शिवाजी पथ,ठाणे (प), पोस्ट बॉक्स नं.19 – 400601
अधिकृत संकेतस्थळ : https://thanedistrictbank.com/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वतःचे छायाचित्र चिकटवून बँकेच्या उपरोक्त पत्त्यावर रजिस्टर एडी द्वारे पाठवावेत आवश्यक
◾उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पत्ता जन्मतारीख शैक्षणिक अरहता लष्करी सेवेचा पुरावा अनुभव मोबाईल क्रमांक ई-मेल ऍड्रेस इत्यादी बाबींचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे अपुऱ्या माहितीचे अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
◾हत्यारी सुरक्षा रक्षक पदासाठी एकत्रित पगार संबंधित उमेदवाराच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात येईल सदर उमेदवाराची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्यामुळे सदर उमेदवारास बँकेच्या सेवेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून समावेश केला जाणार नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

Leave a Comment