Created by Aditya, 04 Jul 2025
Maha Metro Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, तुम्ही सुद्धा इच्छुक असाल आणि पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंकवरून PDF डाउनलोड करून नीट वाचून अर्ज सादर करावा.
A new recruitment advertisement has been published for various posts under Maharashtra Metro Rail Corporation and applications are being invited online from interested and eligible candidates. If you are also interested and are eligible, you should download the PDF from the link given below, read it carefully and submit the application. |
◾भरतीचा विभाग : हि भरती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पदवी उत्तीर्ण आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️विविध व्यवस्थापकीय पदे
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयात पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : नागपूर,पुणे व ठाणे, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 12 जून 2025 पासून 11 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला किंमत कमी 40000 ते 280000 एवढे मासिक वेतन दिले जाईल.
◾वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात. (वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahametro.org/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Maha Metro Bharti 2025)
◾उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना आणि त्यातील सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना इच्छित पदासाठी पात्रता, वयाचे निकष, इतर अटी, निकष इत्यादी आणि या भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती, सूचनांची माहिती होईल.
◾उमेदवारांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून, लागू असेल तेथे अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. ऑनलाइन अर्ज शुल्क ४००.०० रुपये आहे (अर्ज शुल्क ३०० रुपये + प्रक्रिया शुल्क १०० रुपये). तथापि, प्रक्रिया शुल्क म्हणून फक्त अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी १००/- रुपये देय आहेत.
◾ज्या उमेदवारांची निवड झाली आहे आणि ज्यांचे अर्ज मुलाखतीसाठी पात्र मानले गेले आहेत त्यांनाच मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी ईमेलद्वारे सूचित केले जाईल. ते प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखतीला उपस्थित राहतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |