पोस्ट ऑफिस भरती 2025 ची पाचवी निवड यादी जाहीर! लगेच नाव चेक करा | Post Office Bharti 2025
Post Office Bharti 2025 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची जानेवारी महिन्याची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 24.07.2025 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS पाचव्या मेरिट लिस्ट नुसार एकूण 304 उमेदवार इंडिया पोस्ट … Read more