पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 66 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! | PCMC Recruitment 2025

PCMC Recruitment 2025

Created by Aditya, 03 July 2025 PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करून त्या अर्जाची प्रिंट जपून ठेवायची आहे. A … Read more

महाराष्ट्र शासनाच्या “या” विभागात विविध पदांसाठी 10वी पासवर मेगा भरती | DTP Maharashtra Bharti 2025

DTP Maharashtra Bharti 2025

Created by Aditi Naik, 03 July 2025 DTP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत फक्त दहावी पासवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सरकारी नोकरी करण्याची ही एक चांगली संधी साधून आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज 21 जुलै 2025 पूर्वी खाली दिलेल्या लिंक वरून … Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 10वी पासवर मध्ये बंपर भरती | KDMC Recruitment 2025

KDMC Recruitment 2025

Created by Aditya,03 July 2025 KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क्रमांक “क” व “ड” पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कल्याण … Read more

10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025

Postal Life Insurance Bharti 2025

Created by Advaith, Dated 02 Jul 2025 Postal Life Insurance Bharti 2025 : पोस्टल लाइफ इन्शुरन्स ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रांसह … Read more

शिपाई, ड्रायव्हर,चौकीदार,सफाईवाला इतर पदांसाठी 8 वी पासवर मेगा भरती | ECHS Bharti 2025

ECHS Bharti 2025

Created by Aditya, 02 July 2025 ECHS Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! माजी सैनिक योगदान आरोग्य योजनेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पदानुसार अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर … Read more

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 300 जागांसाठी नवीन भरती सुरु! | Mahadiscom Bharti 2025

Mahadiscom Bharti 2025

Created by Aditya, 02 July 2025 Mahadiscom Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक … Read more

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

Created by Ashish, 01 July 2025 Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह … Read more

1075 हुन अधिक जागांसाठी SSC मार्फत MTS व हवालदार पदांसाठी 10वी पासवर मेगाभरती | SSC MTS Recruitment 2025

SSC MTS Recruitment 2025

Created by Advaith, Dated 01 July 2025 SSC MTS Recruitment 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत केंद्र सरकारच्या (Government Jobs) काही विभागात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या … Read more

पुणे महानगरपालिकेमध्ये लॅब टेक्निशियन व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु! PMC Recruitment 2025

PMC Recruitment 2025

Created by Ashish, 01 July 2025 PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था मध्ये विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील पदाकरीता शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 … Read more

Ladki Bahin Yojana : सरकार महिलांना देणार 40000 रुपये,जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladki bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेतून राज्यातील गरजू व सामान्य महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, सरकार आता या लाभार्थी महिलांसाठी ₹40,000 पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे, जे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरता येईल. … Read more