पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 66 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! | PCMC Recruitment 2025

Created by Aditya, 03 July 2025

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करून त्या अर्जाची प्रिंट जपून ठेवायची आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
A new recruitment advertisement has been published to fill various vacancies in Yashwantrao Chavan Memorial Hospital, a postgraduate institution of Pimpri Chinchwad Municipal Corporation. Applications are to be made online for this recruitment process

 

भरतीचा विभाग : PCMC अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

▪️कनिष्ठ निवासी व वैद्यकीय अधिकारी – 66 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयात पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

संस्थेचा पत्ता : पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर, पिंपरी,पुणे-411018
वयोमर्यादा : इच्छुक व पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी 25 ते 70 वर्षादरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड,पुणे
शेवटची तारीख : लवकरच कळविण्यात येईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 75000 ते 80000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PCMC Recruitment 2025)

▪️उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचूनच पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत इतर पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
▪️दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, भरतीचे
▪️इतर सर्व अधिकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
▪️जाहिरातीचा सविस्तर तपशील, अनुभव, वय मर्यादा, मानधन, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
▪️उमेदवाराने इतर सविस्तर माहिती करिता अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment