Created by Sanvi, 13 May 2025
SSC Exam Result Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकालाचे आदेश सूचना जाहीर केलेले आहेत यादी सूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर केला जाणार आहे.
बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे बोर्डाचा निकाल आज दुपारी 1.00 वाजता लागणार असून दुपारी एक वाजेनंतर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर टाकून निकाल पाहू शकणार आहात.
राज्यातल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी जाहीर केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 13 मे दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे तर बुधवार 14 मे 2025 पासून शाळामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहेत.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही रिझल्ट कुठे पाहू शकता?
दहावीच्या निकालाविषयी संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून जाऊन पाहू शकता खाली चार लिंक दिलेल्या आहे त्या लिंक वरून जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकण आवश्यक असणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान जाहीर केली जाणार आहे दहावीच्या परीक्षेमध्ये 15 लाख+ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे.
मार्च-एप्रिल 2025 दरम्यान ही परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपला निकाल सहजरित्या पाहू शकता.
सर्वरचा कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर वेगवेगळ्या चार लिंक आहेत जे लिंक चालू राहील त्या लिंक वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकणार आहात.
आज दुपारी म्हणजे 13 मे 2025 रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी एक वाजेनंतर या लिंक वर जाऊन निकाल पाहायचा आहे.
दहावी नंतर पुढे काय?
दहावी चा निकाल विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो त्यांनतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करियर करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता, दहावी नंतर विविध प्रकारचं कोर्सेस सध्या उपलध आहेत. पॉलीटेक्नीक, फायर सेफटी व सध्याच्या युगात उपयोगी पडणारे सॉफ्टवेयर चे अभयाकर्म सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. आपली कुवत ओळखून योग्य तो निर्णय विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे यासाठी थोर मोठ्यांचे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता.
दरम्यान राज्य मंडळाने 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते, राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89 बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारचे नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे.