मोठी बातमी! दहावीचा निकाल आज दुपारी 01 वाजता,कुठे पाहणार वाचा सविस्तर माहिती | SSC Exam Result 2025

Created by Sanvi, 13 May 2025 SSC Exam Result Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकालाचे आदेश सूचना जाहीर केलेले आहेत यादी सूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे … Read more