BMC : बीएमसी मध्ये परिचारिका,डेटा एंट्री ऑपरेटर,बहुद्देशीय कामगार व इतर पदांसाठी नवीन भरती सुरु!

Created by Aditya, 12 May 2025

BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करावेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Brihanmumbai Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : परिचारिका,डेटा एंट्री ऑपरेटर,बहुद्देशीय कामगार व इतर
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी,बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️परिचारिका,डेटा एंट्री ऑपरेटर,बहुद्देशीय कामगार व वैद्यकीय अधिकारी

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई, महाराष्ट्र
शेवटची तारीख : 13 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mcgm.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾उपरोक्त अर्हताधारण करण्या-या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने गुगल फॉर्म दि.30.04.2025 सकाळी 11.00 ते दि. 13.05.2025 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत अर्ज भरावयाचे आहे.
◾आवश्यकतेप्रमाणे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MO), कंत्राटी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (आयुष), कंत्राटी विशेष कार्य अधिकारी (प्रा.आ.से.स./एचबीटी), कंत्राटी परिचारीका, कंत्राटी औषधनिर्माता, कंत्राटी संगणक सहाय्यक, कंत्राटी बहुउद्देशीय कामगार यांना अर्ज भरलेल्या ई-मेलवर कळविण्यात येईल.
◾दुरध्वनी वर कोणतेही माहिती कळविली जाणार नाही ई-मेलची खात्री करणे तसेच ई-मेल वेळोवेळी चेक करणे याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची असेल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment