NMDC Limited Bharti 2025 : 10 वी, ITI उमेदवारांना 995 रिक्त जागांवर नोकरीची संधी !!

Created by Aditya, 10 June 2025 NMDC Limited Bharti 2025 : एनएमडीसी स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 995 रिक्त जागांकरिता होणार असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह … Read more