NMDC Limited Bharti 2025 : 10 वी, ITI उमेदवारांना 995 रिक्त जागांवर नोकरीची संधी !!

Created by Aditya, 10 June 2025

NMDC Limited Bharti 2025 : एनएमडीसी स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 995 रिक्त जागांकरिता होणार असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the NMDC Steel Limited. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : एनएमडीसी स्टील लिमिटेड अंतर्गत पुणे येथे राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : नोकरीची संधी
पदांचे नाव : फील्ड अटेंडंट, मेंटेनन्स असिस्टंट, ब्लास्टर ग्रेड-II, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन, HEM मेकॅनिक, MCO, QCA (995जागा)
शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता 

▪️फील्ड अटेंडंट, मेंटेनन्स असिस्टंट, ब्लास्टर ग्रेड-II, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन, HEM मेकॅनिक, MCO, QCA 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : पुणे
शेवटची तारीख : 14 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
मासिक वेतन : यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे, कमीत कमी 18000 ते 35040 पर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : https://nmdcsteel.nmdc.co.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NMDC Steel Limited Bharti 2025)

◾या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज आवश्यकत्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या  पत्त्यावरून सादर करायचे आहेत.

◾इतर प्रकारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

◾वरील पदांसाठी पदांची संख्या,अर्ज करण्याची पद्धत,निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

◾उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून जाहिरातीतील नमूद अटी व शर्तीनुसार उपरोक्त नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 14 जून 2025 पर्यंत आहे, उमेदवारांनी आपला ई-मेल आयडी अर्जात नमूद करणे गरजेचे आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

0 thoughts on “NMDC Limited Bharti 2025 : 10 वी, ITI उमेदवारांना 995 रिक्त जागांवर नोकरीची संधी !!”

Leave a Comment