ST mahamandal scheme एसटी महामंडळाचा फक्त 585 रुपयाचा पास काढा आणि पूर्ण महाराष्ट्र फिरा

ST Mahamandal Scheme

ST mahamandal scheme : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडीन तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो. कमीत कमी 1170 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती, तसेच शिवशाही गाड्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. … Read more