महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 300 जागांसाठी नवीन भरती सुरु! | Mahadiscom Bharti 2025

Created by Aditya, 02 July 2025

Mahadiscom Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
This recruitment has been announced under Maharashtra State Electricity Distribution Company Limited, for which interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online along with all the required documents as soon as possible.

 

भरतीचा विभाग : हि भरती महावितरण विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

 

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक – 300 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : पदानुसार शिक्षण वेगवेगळे दर्शविण्यात आलेले कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
▪️अनुभव : संबंधित पदांसाठी जाहिरातीमध्ये पदांसमोर दिलेला अनुभव असणे आवश्यक आहे.

10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025

नोकरीचे ठिकाण : मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे विद्या वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवाराचे वय 30 ते 40 वर्षापर्यंत असावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mahadiscom Bharti 2025)

◾उमेदवारांनी कागदपत्र जमा करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे,प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवाराला महावितरण कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही
◾वर दिलेल्या जाहिरातीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्याचा किंवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार महावितरण कडे राखून ठेवण्यात आलेला आहे.

◾या कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत कळविण्यात येईल. सध्यस्थितीत चालू असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे हि सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.
◾उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment