आरोग्य विभाग नाशिक येथे 43 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु;पगार 45000 रुपये | Arogya Vibhag Nashik Bharti 2025
Created by Aditya, 11 June 2025 Arogya Vibhag Nashik Bharti 2025 : नाशिक शहरात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, नाशिक परिमंडळांतर्गत जिल्हानिहाय विविध जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नगरपरिषद दवाखाने, पोलिस दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा, गट-ब यांची 43 पदे ठराविक महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून भरावयाची … Read more