Created by Aditya, 11 June 2025
Arogya Vibhag Nashik Bharti 2025 : नाशिक शहरात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, नाशिक परिमंडळांतर्गत जिल्हानिहाय विविध जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नगरपरिषद दवाखाने, पोलिस दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा, गट-ब यांची 43 पदे ठराविक महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून भरावयाची आहेत.तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
Maharashtra Medical Health Services, Group-B has 43 posts to be filled on a temporary basis for a period of a certain number of months subject to the following terms and conditions. Interested and eligible candidates should read the entire advertisement and submit their applications offline.
◾भरतीचा विभाग : आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : गट ब संवर्गातील विविध पदे
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वैद्यकीय अधिकारी – 43 जागा
◾नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 13 जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 45000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्जाचे शुल्क : शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://nashik.gov.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾सदर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती ११ महिन्यासाठी किंवा सदर पदावर बी.ए.एम.एस. अर्हताधारक नियमित वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत राहील.
◾सदर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिनेकरीता असल्यांने त्यांना नियमित वैद्यकिय अधिकाऱ्याप्रमाणे म.ना.से. (रजा) नियम लागु राहणार नाही. तसेच ते विमा योजना भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणतीही सेवा विषयक इतर लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत. त्यांना वार्षीक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही.
◾सदर कंत्राटी नियुक्ती केवळ तात्पुरत्या स्वरुपात असल्यांने त्यांना सदर पदावर भविष्यात कायम करण्यात येणार नाही व त्या पदावर त्यांना धारणाधिकार असणार नाही.
◾कंत्राटी तात्पुरती नियुक्ती दिलेल्या उमेदवाराची भविष्यात विहीत मार्गाने नियमित पदावर नियुक्ती झाल्यास सदरची तात्पुरती सेवा त्यांच्या नियमित सेवेस जोडून दिली जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |