04थी व 07वी पासवर शिपाई,पहारेकरी,मजूर पदांसाठी 369 जागांवर भरती;पगार 47600 रुपये | VNMKV Bharti 2025

VNMKV Bharti 2025

Created by Aditya,04 July 2025 VNMKV Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, कृषी विद्यापीठमध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. कमीत कमी 4थी पासवर हि भरती आयोजित करण्यात आलेली … Read more