Created by Aditya,20 June 2025
Ordnance Factory Bharti 2025 : आयुध निर्माण चांदा चंद्रपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती प्रक्रिया डेंजर बिल्डिंग वर्कर पदाकरिता होणार असून उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेस दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill some vacant posts at Ordnance Manufacturing Chanda Chandrapur. This recruitment process will be for the post of Dangerous Building Worker. Candidates should read the detailed advertisement and submit the application.
◾भरतीचा विभाग : आयुध निर्माण चांदा चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी,12वी उत्तीर्ण आवश्यक (मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️डेंजर बिल्डिंग वर्कर – 135 जागा
◾नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 03 जुलै 2025 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 19900+DA रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष एससी, एसटी व मागासवर्गीयांना 3 ते 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://munitionsindia.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्ज सहित ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीच्या ठरलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल
◾उमेदवाराने अर्ज मध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेली इमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे.
◾वर नमूद केलेल्या शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Need job