महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी: 357 जागा : शैक्षणिक अर्हता -10 वी उत्तीर्ण | GMC Bharti 2025

Created by Aditya,20 June 2025

GMC Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, शासकीय रुग्णालयामध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a government hospital. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : शासकीय रुग्णालया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : गट ड संवर्गातील विविध पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी,12वी,पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️गट ड संवर्ग – 357 जागा

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 24 जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18000 ते 75000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्जाचे शुल्क :अराखीव (खुला प्रवर्ग) रुपये 1000/-, राखीव प्रवर्ग रुपये 900/- व माजीसैनिक – निःशुल्क
अधिकृत संकेतस्थळ : https://gmcaurangabad.com

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾सदर जाहिरात www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
◾सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात, भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत
◾www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment