ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 56 जागांसाठी नवीन भरती सुरु! Thane Mahanagarpalika Bharti 2025

Created by Aditya, 02 June 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, ठाणे शहर महानगरपालिका , राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Thane Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती ठाणे महानगरपालिकेच्या विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : अधिकरी
शैक्षणिक पात्रता : जाहिरात वाचावी
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

▪️पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
▪️पदसंख्या  : 56 रिक्त जागा
▪️वयोमर्यादा  : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 69 वर्ष असणे गरजेचे आहे.
▪️पगार :  यामध्ये उमेदवाराला पगार दरमहा 60000 रुपये देण्यात येणार आहे

नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका
शेवटची तारीख : 05 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Thane Municipal Corporation)

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
◾केंद्र शासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या / आरक्षणात बदल होऊ शकतो.
◾सदर कंत्राटी पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.thanecity.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
◾सदरची पदे ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडयातील मंजूरीनुसार भरण्यात येतात त्यामुळे पीआयपीच्या मंजूरी नुसार पदांची संख्या व आरक्षणात बदल होणे अभिप्रेत असते. त्यामुळे जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त कंत्राटी पदांच्या संख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment