Created by Aditya, 07 May 2025
PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करावेत,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new recruitment advertisement has been published for 12 vacancies of various posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the required documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : संगणक प्रशिक्षक
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत घेतली जाणार
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️संगणक प्रशिक्षक – 12 जागा
◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे , महाराष्ट्र
◾शेवटची तारीख : 08 मे 2025 रोजी मुलाखतीला हजर राहायचे आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे पडताळणी कामी सादर करावीत. तसेच अधिकच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या “उमेदवारांसाठी मार्गदर्शक सुचना” याबाबत माहिती घ्यावी.
◾गुणानुक्रमे उमेदवारांचे निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणेत येऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल / दुरध्वनी द्वारे संपर्क साधून मुळ प्रमाणपत्रासह हजर होणेबाबत कळविणेत येईल.
◾जे उमेदवार हजर होणार नाहीत त्यांच्या ऐवजी गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज/अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |