Created by Aditya, 07 May 2025
PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 28 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजार रहायचे आहे, पुणे महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new recruitment advertisement has been published for 28 vacancies of various posts in Pune Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview at the address given below along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत घेतली जाणार
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक – 28 जागा (मूळ जाहिरात वाचावी)
◾नोकरीचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र
◾मुलाखतीची तारीख : 08 मे 2025 रोजी मुलाखतीला हजर राहायचे आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 100000 ते 185000 एवढे मासिक वेतन दिले जाईल.
◾मुलाखतीचे ठिकाण : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व दवाखाना,मंगळवार पेठ, पुणे – 411011
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾वर उल्लेख न केलेले उर्वरित अटी आणि शर्ती एनएमसी आणि एमयूएचएस मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.
◾फक्त एकाच पदासाठी एका उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाईल.
◾प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी कागदपत्रांची छाननीची वेळ सकाळी ९:०० ते ११:०० आहे. छाननीच्या वेळेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |