पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक,संगणक चालक व इतर पदांसाठी नवीन भरती सुरु! PCMC Recruitment 2025

PCMC Recruitment 2025 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लिपिक,संगणक चालक व इतर पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पुणे येथे चांगली जॉबची संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर रहायचे आहे.

PCMC Recruitment 2025 : A great golden opportunity is available for the candidates who are looking for government jobs in Municipal Corporation, Pimpri Chinchwad Municipal Corporation has released a new recruitment advertisement for various posts. A good job opportunity has come in Pimpri Chinchwad Pune.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
🏭भरतीचा विभाग हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
🎯भरतीचा प्रकार व श्रेणी सरकारी नोकरीची चांगली संधी
🔍पदांचे नाव लिपिक,संगणक चालक व इतर
🎓शैक्षणिक पात्रता पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
📲अर्ज करण्याची पद्धत जाहिरातीमधील दिलेला अर्ज व्यवस्थित भरून मुलाखतीला हजर रहायचे आहे.
📆वयोमर्यादा जास्तीत जास्त 40 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

 

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️ऑक्युपेशनल थेरपिस्ट – 01 जागा
▪️असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट – 01 जागा
▪️सिनियर स्पीच थेरपिस्ट – 01 जागा
▪️सिनियर ऑडिओलॉजिस्ट – 01 जागा
▪️जुनियर ऑडिओलॉजिस्ट – 01 जागा
▪️मल्टी पर्पज वर्कर – 01 जागा
▪️सिनियर ऑर्थोटिस्ट – 01 जागा
▪️कलाशिक्षक गायन/वाद्य – 01 जागा
▪️क्लर्क कम कॉम्पुटर ऑपरेटर – 01 जागा
▪️साइन लँग्वेज इंटरप्रेटर – 01 जागा

1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित शाखेतून पदवी अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
2]जाहिरातीप्रमाणे विविध पदांसाठी वेगवेगळा अनुभव आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची त्यांची निवड केल्या जाईल.
मुलाखतीची तारीख : 22 जानेवारी 2025 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत.
पत्ता : 01 ला मजला,दिव्यांग भवन,मोरवाडी सर्वे नंबर-31/1 ते 5,32/1ब/3 ते 6, सिटी वन मॉल च्या पाठीमागे,पिंपरी – 411018
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

◾कंपनी कधीही कोणतीही सूचना न देता संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवते.
◾भरतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
◾प्रत्येक पदासाठी अपंग (दिव्यांग) पात्र व्यक्तीला प्राधान्य दिले जाऊ शकते आणि PwDs च्या पुनर्वसनातील संबंधित अनुभव.
◾अर्जदाराने स्वत: मुलाखतीसाठी आवश्यक प्रवास व्यवस्था करणे आवश्यक आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन कोणत्याही दाव्याची परतफेड करणार नाही.
◾वरील पदांसाठी मुलाखतीच्या वरील तारखा निश्चित केल्या आहेत परंतु मुलाखत नियोजित तारखेला घेण्यात अयशस्वी झाल्यास, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मुलाखत फेरी आयोजित करण्यात वेळ कमी पडल्याने, पात्र उमेदवारांना दुसऱ्या दिवशी मुलाखतीसाठी यावे लागेल. हे तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीच्या तारखेला कळवले जाईल.

📬व्हाट्सअप चॅनेल येथे क्लिक करा
💻अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖱️अधिक माहिती येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2 thoughts on “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक,संगणक चालक व इतर पदांसाठी नवीन भरती सुरु! PCMC Recruitment 2025”

Leave a Comment