रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! त्वरित अर्ज करा | Reserve Bank Bharti 2025

Created by Aditi Naik, 06 July 2025

Reserve Bank Bharti 2025 : रिजर्वे बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, रिजर्वे बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून अर्ज सादर करू शकता.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
A golden opportunity has come for candidates looking for a job in the Reserve Bank. The Reserve Bank has published a recruitment advertisement for various posts. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit online applications only if they meet the eligibility and conditions.

 

भरतीचा विभाग : हि नोकरी रिजर्वे बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : लायजन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

1.संपर्क अधिकारी – 04 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
▪️अनुभव : सार्वजनिक बँकेतील कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 14 जुलै 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून सादर करावा.
अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ : https://opportunities.rbi.org.in/
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 164500 रुपये वेतन देण्यात येईल.

उमेदवारांसाठी सूचना (Reserve Bank Bharti 2025)

◾उमेदवाराने अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेल्या नमुन्यानुसार काटेकोरपणे अर्ज करावा.
◾उमेदवारांनी अर्जासोबत वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या समर्थनार्थ संबंधित प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडाव्यात. अपंगत्व असलेल्या उमेदवारांनी अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या हक्क कायदा, २०१६ (RPwD कायदा, २०१६) नुसार सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले नवीनतम अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे.
◾अर्ज फॉर्ममध्ये घोषित केलेल्या माहितीच्या आणि त्यासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या/कागदपत्रांच्या प्रतींच्या आधारे त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाईल.
◾जर कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की अर्जात दिलेली कोणतीही माहिती खोटी/चुकीची आहे किंवा जर बोर्डाच्या मते, उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नसेल, तर त्याची/तिची उमेदवारी/नियुक्ती रद्द/समाप्त केली जाऊ शकते.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Leave a Comment