Created by Aditya, 05 July 2025
Bombay High Court Vacancy : मुंबई उच्च न्यायालयातमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज 01 जुलै 2025 पासून 15 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहेत,फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
A new advertisement has been published for recruitment for various posts in the Bombay High Court. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : हि भरती मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : मुंबई उच्च न्यायालयमध्ये भरती राहणार आहे.
◾पदांचे नाव : लघुटंकलेखक
◾शैक्षणिक पात्रता : खाली दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी खालील लिंकवरून ऑनलाईन यापद्धतीने अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1. लघुटंकलेखक (स्टेनोग्राफर) – 05 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी.
▪️इतर पात्रता : इंग्रजी लघुलेखनात प्रति मिनिट 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्द प्रति मिनिट
◾नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 15 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 49100 ते 155800 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्ष असावे (वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bombay High Court Vacancy)
◾परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
◾सदरहू जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी/जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही.
◾निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांची निवड करण्यासाठी योग्य पद्धत किंवा पद्धती अवलंबण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निवड समितीकडे राखीव आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |