दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयामध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु! | Divyang Kalyan Vibhag Bharti 2025

Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 : दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत मंत्रालयामध्ये मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 21 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज तुम्ही जाहिरातीमध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत अर्ज पाठवण्या अगोदर इच्छुक उमेदवाराने व्यवस्थित रित्या सर्व जाहिरात वाचावी आणि अर्ज सादर करावेत.

Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 : Ministry of Disabled Welfare has published an advertisement for filling up various posts in Mumbai and applications are invited from interested and eligible candidates till 21st January 2025. Applications should be sent to the email id given in the advertisement.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
🏭भरतीचा विभाग दिव्यांग कल्याण मंडळामध्ये मध्ये भरती निघाली आहे
🎯भरतीचा प्रकार व श्रेणी सरकारी नोकरीची संधी
🔍पदांचे नाव जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
🎓शैक्षणिक पात्रता पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
📲अर्ज करण्याची पद्धत इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खालील ईमेल आयडीवर अर्ज सादर करावेत
📆वयोमर्यादा उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे. (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

 

🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी)
1] उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3]उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.

नोकरीचे ठिकाण : मुंबई,महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 21 जानेवारी 2025 पूर्वी खाली दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून ईमेलआयडीवर सादर करावा.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा संपूर्ण अधिकार विभागाचा राहील.
एकूण रिक्त पदे : 01 जागा

अधिकृत संकेतस्थळ : https://divyangkalyan.maharashtra.gov.in/
◾विभागास आवश्यक असलेली अर्हता व अनुभव नसलेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनी अर्ज सादर केल्यास अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, तसेच अशा अर्जासंदर्भात शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जाना उत्तर देण्यात येणार नाही.
◾आवश्यक अर्हता धारणा करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
◾उमेदवाराने सदर पदाकरिता वेबसाईटवरील जाहिरात पाहून [email protected] या ई-मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून त्यांचे अर्ज दि. २१ जानेवारी, २०२५ पर्यंत सादर करावेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-४०१४५१७६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.

📬व्हाट्सअप चॅनेल येथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुना येथे क्लिक करा
📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖱️अधिक माहिती येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment