खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 31500 रुपये | Kirkee Cantonment Bharti 2025
Created by Aditi Naik, 16 May 2025 Kirkee Cantonment Bharti 2025 :खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more