महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी: 357 जागा : शिक्षण -10 वी उत्तीर्ण | GMC Bharti 2025

Created by Aditya,11 June 2025 GMC Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, शासकीय रुग्णालयामध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.छत्रपती संभाजीनगर … Read more