12वी पासवर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी नवीन भरती सुरु;तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी | Data Entry Operator Bharti 2025

Created by Aditya, 16 June 2025 Data Entry Operator Bharti 2025 : डेटा एन्ट्री ऑपरेटर ची रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे,टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. A new … Read more