महाराष्ट्र शासन : महसूल सेवक (कोतवाल पदांसाठी मोठी भरती सुरु | शिक्षण – 04थी पास आवश्यक | Kotwal Bharti 2025

Kotwal Bharti 2025

Kotwal Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तुमच्या साठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोतवाल संवर्गाची पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज खालील दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 18 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहेत. A good job opportunity … Read more