Nagarparishad Bharti 2025 : या नगर नगरपरिषदेत नोकरीची संधी !! इथे करा अर्ज

Created by Aditya,19 June 2025

Nagarparishad Bharti 2025 : नगरपरिषद उमरखेड, अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया नगरपरिषद उमरखेड अंतर्गत होणार आहे.पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a Municipal Council Umerkhed – Yavatmal . Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : Municipal Council Umerkhed – Yavatmal अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : शिक्षक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदांनुसार एम.एससी./ एमए., बी.एड./ बी.एससी., बी.एड./ बी.एड., बी.एड./ बी.एससी., बी.एड. उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता Nagarparishad Bharti 2025 
▪️निश्चित मासिक मानधनावर शिक्षक (मराठी – उर्दु व इंग्रजी बालवाडी, प्राथमिक व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत)

नोकरीचे ठिकाण : उमरखेड, यवतमाळ.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 23 जून 2025, सांयकाळी 5.00 वाजेपर्यत सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 15000 ते 122800 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नगर परिषद कार्यालय, उमरखेड, जिल्हा- यवतमाळ.
अधिकृत संकेतस्थळ :

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾जाहिराती बाबत सविस्तर माहिती नगरपरिषद उमरखेडच्या सूचना फलकावर, नगरपरिषद संकेतस्थळावर आणि नगरपरिषद शिक्षण विभाग उमरखेड येथे पाहावयास मिळेल, पात्र उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति दिनांक 16 जून 2025 ते दिनांक 23 जून 2025 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालय उमरखेड येथे जमा करावेत, दिलेल्या तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾नगरपरिषद अधिनस्त उमरखेड मराठी, उर्दू व इंग्रजी बालवाडी तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये निश्चित मासिक मानधनावर शिक्षक व शाळेवर कार्य करण्याकरिता उमेदवाराची निवड करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
◾ही भरती प्रक्रिया नगरपरिषद कार्यालय जिल्हा यवतमाळ अंतर्गत होणारा आहे.

◾अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल तसेच माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल,उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

 

Leave a Comment