जिल्हा न्यायालयामध्ये 07वी,10वी व 12वी पासवर नवीन भरती सुरु! पगार 46300 रुपये | Jilha Nyayalay Bharti 2025

Created by Aditya, 07 Jun 2025

Jilha Nyayalay Bharti 2025 : जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांचे आस्थापनेवरील ‘सफाईगार’ या पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहीरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज साध्या पोस्ट व्दारे/कुरीयर व्दारे/किंवा हस्ते (By hand) स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Offline applications are invited from eligible candidates who fulfill the eligibility criteria as on the date of publication of this advertisement for the selection list and waiting list of candidates for the post of ‘Sweeper’ in the establishment of District Court, Chandrapur as follows.

भरतीचा विभाग : जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान ७ वी (सातवी) इयत्ता उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सफाई कामगार – 05 जागा

नोकरीचे ठिकाण :चंद्रपूर, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 10 जून 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 15000 ते 47600 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : , दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचतील या बेताने प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर – 442401
अधिकृत संकेतस्थळ : https://chandrapur.dcourts.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾सदर प्रकिये दरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखचनेि हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (Shortlisting) सर्व अधिकार निवड समिती, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
◾उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकिय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिल्या जाईल.
◾सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रूपये ३००/- (रूपये तीनशे मात्र) (सर्व प्रवर्गासाठी) एवढे असेल.
◾उमेदवारास कोणतेही न्यायालय/एम.पी.एस.सी/यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment