Mumbai University Bharti 2025 : मुंबई विद्यापीठात रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill vacant positions in Mumbai University. Interested and eligible candidates who meet the eligibility and conditions after reading the detailed advertisement should submit their applications offline by the given date.
◾पदांचा तपशील : सहाय्यक प्राध्यापक
◾पदसंख्या : एकूण 145 रिक्त जागा
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2025 असणार आहे
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक विभाग, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ फोर्ट, मुंबई – 400032
◾शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mumbai University Bharti 2025)
◾इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विविध विषयांनुसार उपलब्ध जागांचे तपशीलाप्रमाणे विहित अर्ज, नियम,अटी व शर्तीच्या अधिन राहून व इतर शैक्षणिक अर्हता,अनुभव यांच्या स्वयंसाक्षांकित कागदपत्रासह ऑनलाइन पद्धतीने दिनांक 18 जून 2025 पर्यंत दोन प्रतीत आवक विभाग, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 4000032 येथे जमा करा करण्यात यावे, विहित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾तासिका तत्त्वावर उपलब्ध असलेल्या पदांचा सविस्तर तपशील, पदांचे कोड क्रमांक, शैक्षणिक पात्रता, जाहिरात, विहित नमुन्यातील अर्ज, संबंधित शासन निर्णय, अनुभव तसेच इतर नियम, अटी-शर्ती इत्यादी बाबीची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतो, महिलांसाठी आरक्षण तसेच अपंग व्यक्तीसाठी 4% टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे सविस्तर माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |