महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु !! | Maha Forest Bharti 2025

Created by Aditya, 03 Jun 2025

Maha Forest Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभागामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑनलाईन अर्ज सादर करावेत, उपवनसंरक्षक सिरोंचा अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Maharashtra Forest Department. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती वनविभागाच्या उपवनसंरक्षक सिरोंचा अंतर्गत राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : पशु वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी B.V.Sc. and A.H./M.V.Sc. (Wildlife preferably) उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (सदर पदाकरीता मानधन वेगळ्याने ठरविण्यात येईल).
अर्ज करण्याची पद्धत : सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्त्यावर स्विकारण्यात येईल.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पशु वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
▪️पात्रता : पदवी B.V.Sc. and A.H./M.V.Sc. (Wildlife preferably) उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (सदर पदाकरीता मानधन वेगळ्याने ठरविण्यात येईल).

नोकरीचे ठिकाण : आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली
शेवटची तारीख : 05 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा यांचे कार्यालय, आसरअल्ली रोड, सिरोंचा- 442504
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾सदर कंत्राटी पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणीक पात्रता, संपर्क क्रमांक, आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमुद करुन फक्त अर्ज (RESUME/ Bio Data) उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा कार्यालय येथे दिनांक 05/06/2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
◾मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
◾सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्त्यावर स्विकारण्यात येईल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment