Pradhan Mantri Awas Yojana: आनंदाची बातमी; प्रधानमंत्री आवास योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू

Created by Swati, 27 May 2025

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही भारत सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांसाठी सुरू केलेली मोठी योजना आहे, ज्याचा उद्देश 2022 पर्यंत “सर्वांसाठी घरे” सुनिश्चित करणे आहे. या (Pradhan Mantri Awas Yojana) योजनेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्रता धारक अर्जदार 31 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तथापि, योजनेची अंमलबजावणी आणखी सुद्धा सुरू आहे आणि पात्र नागरिक अजूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. (Pradhan Mantri Awas Yojana) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आवश्यक आहे.

https://jobplacement24.com/msrtc-bharti-2025-mega-bharti/

पंतप्रधान आवास योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ही केंद्र सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे. ज्याअंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांना परवडणारी आणि चांगली घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या (Pradhan Mantri Awas Yojana) योजनेअंतर्गत, शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना ₹2.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते, तर ग्रामीण भागात ही मदत ₹1.20 लाखां रुपयापर्यंत दिली जाते.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PM आवास योजना नोंदणी का आवश्यक?

पंतप्रधान आवास योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana )लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने अर्ज केला नाही किंवा अपूर्ण अर्ज सादर केला तर त्याला या योजनेअंतर्गत कोणतेही फायदे मिळू शकत नाहीत. नोंदणीनंतरच लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि त्यात समावेश केल्यानंतरच पात्रता यादी अंतिम केली जाते.

जलसंपदा विभागात 2100 जागा रिक्त, लवकरच होणार मेगाभरती! | Jalsampada Vibhag Bharti 2025

नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर…

नोंदणी फॉर्म भरल्यानंतर अर्जदारांना काही वेळ वाट पहावी लागते. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची सरकारकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर लाभार्थींची यादी जाहीर केली जाते. या यादीत नाव असल्यासच (Pradhan Mantri Awas Yojana) योजनेचा लाभ घेऊ शकता, म्हणून नोंदणी केल्यानंतर लाभार्थी यादी वारंवार तपासा.

भारत सरकार या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्त्यांमध्ये आर्थिक मदत पुरवते. ग्रामीण भागात ही रक्कम एकूण ₹1,20,000 आहे, तर शहरी भागात ती ₹2,25,000 पर्यंत हि रक्कम मिळू शकते. ही मदत 3 किंवा 3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे पाठवली जाते.

Leave a Comment