Mahavitaran Bharti 2025 : महावितरण मध्ये 10 वी पासवर 321 जागांसाठी मेगा भरती सुरु

Created by Aditya, 15 Jun 2025

Mahavitaran Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महावितरण मध्ये कम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदासाठी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • दहावी उत्तीर्णचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • आयटीआय/कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रत
  • पासपोर्ट फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे

This recruitment has been announced under Maharashtra State Electricity Distribution Company Limited, for which interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : हि भरती महावितरण विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी व आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.(दहावी उत्तीर्ण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आयटीआय विजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे)
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कॉम्प्युटर ऑपरेटर – 29 जागा
▪️लाईनमन- 292 जागा

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर जिल्ह्यात कोठेही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 17 जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे विद्या वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

◾उमेदवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा,उमेदवारांनी कागदपत्र जमा करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे,प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवाराला महावितरण कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही

◾वर दिलेल्या जाहिरातीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्याचा किंवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार महावितरण कडे राखून ठेवण्यात आलेला आहे,अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य दिले जाईल. उमेदवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता (अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या. मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहिल्यानगर- 414001 )

◾या कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत कळविण्यात येईल. सध्यस्थितीत चालू असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे हि सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.
◾उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment