Created by Aditya, 04 Jun 2025
VVCMC Recruitment 2025 : वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत,वसई विरार महानगरपालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Vasai Virar City Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती वसई विरार महानगरपालिकेच्या विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : बहुउद्देशीय कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,स्टाफ नर्स व इतर
◾शैक्षणिक पात्रता : किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक असेल (मूळ जाहिरात वाचावी).
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव :
▪️वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ/पूर्णवेळ) – 71 जागा
▪️बालरोग तज्ज्ञ – 01 जागा
▪️स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) – 09 जागा
▪️औषधनिर्माता – 01 जागा
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
▪️बहुउद्देशीय कामगार – 25 जागा
◾पदसंख्या : 110 रिक्त जागा
◾वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वय कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 43 वर्ष असणे गरजेचे आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 75000 रुपये वेतन देण्यात येणार आहे
◾शेवटची तारीख : 05 जून 2025 पर्यंत असणार आहे
◾नोकरीचे ठिकाण : वसई विरार शहर महानगरपालिका, महाराष्ट्र
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प) येथे प्रत्यक्ष अथवा टपाल/कुरियरने सादर करावेत.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://vvcmc.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये वादळ होऊ शकतो यांचा सर्व अधिकार महानगरपालिकेने राखून ठेवलेला आहे.
◾सदर पद भरतीची निवड व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
◾परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील, अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |