10वी,12वी च्या निकालाची तारीख ठरली, या दिवशी लागेल निकाल

Board Exam Result : दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामु‌ळे परीक्षांचा निकालही लवकरच जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे गांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आद्यावा बैठक घेतली.

शिक्षण आयुक्त सच्चिद्र प्रत्तापसिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार या वेळी उपस्थित होते. शिक्षण विभागातील विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कधी लागेल निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ्ळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा