GDS Result 2025 Merit List :पोस्ट ऑफिस भरती 2025 ची नवीन निवड यादी जाहीर! PDF लिंक खाली…

Created by Anil, 01 Jun 2025

GDS Result 2025 merit list : भारतीय डाक विभागामध्ये जानेवारी मध्ये निघालेल्या 24000 अधिक ग्रामीण डाक सेवक पदांसाठीच्या भरतीची तिसरी निवड यादी जाहीर झालेली आहे, यापूर्वी दोन याद्या जाहीर झालेल्या होत्या आता हि तिसरी यादी जाहीर झालेली आहे यामध्ये 572 उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी PDF मध्ये नमूद केलेल्या तारखेपूर्वी हजार राहायचे आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज दाखल केलेला असेल तर खालील लिंकवर जाऊन संपूर्ण यादी ज्या उमेदवाराचा रोल नंबर यादीमध्ये आहे त्या उमेदवारांनी पीडीएफ मध्ये नमूद केलेल्या तारख्या अगोदर कागदपत्र पडताळणी करून घेणे अनिवार्य असेल तरी खालील लिंकवरून pdf असते त्या डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यानंतर आपला रोल नंबर टाकून आपला नंबर आहे का ते शोधावा

पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वेगवेगळ्या विभागानुसार ही यादी लागलेली असून वेगवेगळ्या डिव्हिजनचा याच्यामध्ये समावेश आहे जानेवारीमध्ये तब्बल 24 ग्रामीण डाक सेवक ब्रांच पोस्ट मास्तर या पदासाठी भरतीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या भरतीसाठी एक लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झालेले होते.

या भरतीची निवड प्रक्रिया ही मेरिटनुसार होत असल्यामुळे ज्या उमेदवारांना दहावी मध्ये सर्वाधिक घेऊन आहेत अशा उमेदवाराची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे कागदपत्रे सोबत नेताना तुम्हाला सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे त्यामध्ये दहावीची मार्कलिस्ट प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र ही कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे

कागदपत्राची झेरॉक्स घेऊन जाऊ नये मूळ कागदपत्र सहित एक झेरॉक्स सेट सोबत ठेवावा जेणेकरून काय अडचण आल्यास तिथे तो झेरॉक्स देता येईल तर त्या डिव्हिजनल च्या मुख्य शाखेमध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला उपस्थित राहायचं आहे गाणे येण्याचा कोणताही खर्च पोस्ट ऑफिस तुम्हाला देणार नाही

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

त्यामुळे आपल्याला स्वतःच्या खर्चाने जावून आपले कागदपत्र पडताळणी करून घ्यायचे आहेत सर्व गोष्टी करण्या अगोदर खाली पिढीत दिलेले आहेत ते पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचावी व्यवस्थित पीडीएफ वाचून त्यामध्ये काय सूचना दिलेल्या असतील तर त्या सूचनाचे पालन करावे आणि आपला कागदपत्र पडताळणी करून घ्यावेत व पुढचे प्रक्रिया करा

पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment