Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी गट क संवर्गाच्या विविध पदांचा समावेश असणार आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज 23 जुलै 2025 पर्यंत सादर करू शकता. तरी इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.
Recruitment has been published under Konkan Railway Corporation Limited to fill various posts. Advertisement has been published on 04 July 2025 for KRCL Group D posts. Vacancies have been issued for Maharashtra |
◾भरतीचा विभाग : हि भरती कोंकण रेल्वेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समन
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️ट्रॅक मेंटेनर – 35 जागा
▪️पॉइंट्समन – 44 जागा
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे.
◾शेवटची तारीख :या भरतीसाठी उमेदवाराने 23 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 18000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://konkanrailway.com/
उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला त्या पदासाठी विहित केलेल्या सर्व पात्रता अटी त्यांच्याकडे आहेत/पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी
◾अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला त्या पदासाठी विहित केलेल्या सर्व पात्रता अटी ज्या उमेदवारांकडे आहेत/पूर्ण केल्या आहेत ते उमेदवार ज्यासाठी पात्र आहे आणि अर्ज करण्यास इच्छुक आहे त्या त्यांच्या पसंतीच्या क्रमाने एकाच अर्जात एक किंवा अधिक पदांसाठी अर्ज करू शकतात.
◾सीबीटी परीक्षेसाठी विहित परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना भरावे लागेल. या सूचनेविरुद्ध उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास सर्व नोंदणी रद्द होतील, अपात्रता येईल आणि या सूचनेतील निवड प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात येईल.
◾अर्जदारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख फक्त मॅट्रिक्युलेशन/एसएसएलसी/हायस्कूल परीक्षा प्रमाणपत्र किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवलेली असावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.