Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी विविध पदांचा समावेश असणार आहे पदभरती मुंबई येथे जारी करण्यात आले असून नवी मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हे पदे भरायचे आहेत.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज तुम्ही मेल आयडीवर सुद्धा सादर करू शकणार आहात खाली मेल आयडी तसेच अर्ज सादर करण्यासाठी पत्ता दिलेला असून 20 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तरी इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास लिहित नमुने मध्ये अर्ज सादर करावा.
Advertisement has been published under Konkan Railway Corporation Limited to fill various posts. Advertisement has been published on 18 February 2025. It will include various posts. Vacancies have been issued in Mumbai and these posts are to be filled in Navi Mumbai Corporate Office. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.
◾नोकरीचे ठिकाण : मुख्य कार्यालय, मुंबई
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 55 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾शेवटची तारीख :या भरतीसाठी उमेदवाराने 20 मार्च 2025 पर्यंत पाठवायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोंकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड, मुख्य कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 120000-280000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ईमेल आयडी : [email protected]
◾अधिकृत संकेतस्थळ : https://konkanrailway.com/
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾भरतीचा विभाग : हि भरती कोंकण रेल्वेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾रेल्वे बोर्ड पत्र क्र. 2018/E(O)II/41/1 दिनांक 08/02/2023, रेल्वे PSU/स्वायत्त संस्था आणि इतर सर्व संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीसाठी विभागीय रेल्वे/PUS मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अर्ज मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने पाठवले जातील. त्यानुसार, सर्व विभागीय रेल्वे/PUs ने अधिका-यांचे अर्ज रेल्वे बोर्डाकडे अगोदर पाठवणे आवश्यक आहे, म्हणजे रिक्त जागा नोटिसच्या अंतिम तारखेच्या किमान 07 दिवस आधी. KRCL फक्त त्या अधिकाऱ्यांच्या अर्जांवर विचार करेल ज्यांचे अर्ज रेल्वे बोर्डाने पाठवले आहेत.
◾पात्र योग्य अर्जदारांची पात्रता आणि अनुभवाच्या आधारे, आवश्यक असल्यास, रिक्त पदांच्या सूचनेनुसार शॉर्टलिस्ट केले जाईल.
◾पात्र आणि इच्छुक अधिकारी विहित अर्जाच्या नमुन्यात अर्ज करू शकतात, संलग्नक-A. पूर्ण भरलेला अर्ज मुख्य कार्मिक अधिकारी, KRCL, C.B.D बेलापूर, नवी मुंबई, PIN 400614 वर पाठवला जाऊ शकतो.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |