PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 25 रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु!

Created by Aditya, 13 Jun 2025

PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर राहायचे आहे, पुणे महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new recruitment advertisement has been published for multiple vacancies of various posts in Pune Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview at the address given below along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्राध्यापक – ०१ जागा
▪️सहयोगी प्राध्यापक – १० जागा
▪️सहायक प्राध्यापक – १४ जागा

नोकरीचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : 17 जून 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
मासिक वेतन : उमेदवारांचे मानधन मुलाखतीवर अवलंबून आहे.
पत्ता : भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल,मंगळवार पेठ,पुणे-411011
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्जामध्ये उमेदवाराने संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, दूरध्वनी क्र., मोबाईल नं. इ. बाबी नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या दाखल्यांच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. तमेच उमेदवाराने अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा.
◾वरील पदावरील नेमणुका दरमहा एकवट वेतनावर, करार पद्धतीने व ६ महिने तात्पुरत्या कालावधीसाठी केल्या जातीलः
◾अपूर्ण अर्ज अगर अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रमाणित सत्यप्रती जोडलेल्या नसल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्य त्या निकषांप्रमाणे छाननी करून आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना
मुलाखतीकरिता बोलाविण्यात येईल.
◾उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment