Patbandhare Vibhag Bharti 2025 : सरकारी जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पाटबंधारे विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र पाटबंधारे विभागा मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A great golden job opportunity has opened for the candidates who are looking for government jobs, Irrigation department has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode |
🏭भरतीचा विभाग | हि नोकरी पाटबंधारे विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. |
🎯भरतीचा प्रकार व श्रेणी | सरकारी नोकरीची चांगली संधी |
🔍पदांचे नाव | जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे |
🎓शैक्षणिक पात्रता | पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा. |
📲अर्ज करण्याची पद्धत | इच्छुक व पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे. |
📆वयोमर्यादा | इच्छुक उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावे. |
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कनिष्ठ अभियंता – 01 जागा
1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : नांदेड पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरती करीत ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 22 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत अथवा ईमेल आयडीवर अर्ज पाठवावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कार्यकारी अभियंता,लेंडी प्रकल्प विभाग देगलूर,नांदेड येथे सादर करावेत.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://wrd.maharashtra.gov.in/
◾जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / शाखा अभियंता (स्थापत्य) / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) यांची नेमणुक सेवा करार पध्दतीने 11 महिण्यासाठी करावयाची आहे.
सेवानिवृत्त अभियंता यांची सेवा नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांचे अधिनस्त कार्यकारी अभियंता, लेंडी प्रकल्प विभाग देगलूर व अंतर्गत विवक्षित क्षेत्रिय कामासाठी राहील. त्यांना बांधकाम व अन्वेषण या प्रकारचे कामाचे ज्ञान व पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज कार्यकारी अभियंता, लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांचेकडे दि.१०/०१/२०२५ला सकाळी 10.00 वाजे पासुन ते दि. 22/01/२०२५ (सायं. 05.00 वाजेपर्यंत) प्राप्त होईल, याप्रमाणे पोस्टाव्दरे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत,
◾अर्जाचे पाकीटावर “सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / शाखा अभियंता (स्थापत्य) / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) यांच्या कंत्राटी पध्दतीवर नेमणुक करण्याबाबत” असे स्पष्ट लिहुन ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव लिहीण्यात यावे. नियोजीत दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदर सेवा करार पध्दतीवर नेमणुकीचे आदेश हे सक्षम स्तरावर समितीच्या मान्यतेनंतरच निर्गमित करण्यात येतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |