BMC MCGM Jobs 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill some vacant posts in the Brihanmumbai Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents by the given date. |
◾भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : ज्युनिअर हाऊस ऑफिसर (ओ अँड जी), ज्युनिअर हाऊस ऑफिसर (पेड) पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1. ज्युनिअर हाऊस ऑफिसर (ओ अँड जी) – 33 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त असावी.
2. ज्युनिअर हाऊस ऑफिसर (पेड) – 14 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त असावी.
इतर आवश्यक माहिती
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची तारीख : ऑफलाईन अर्ज दिनांक 22 जुलै 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, एफ/एस वॉर्ड ऑफिस इमारत, तिसरा मजला, परळ, मुंबई- 400012
◾मुलाखतीची तारीख : 25 जुलै 2025.
◾मुलाखतीचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, एफ/एस वॉर्ड ऑफिस इमारत, तिसरा मजला, परळ, मुंबई- 400012
महत्वाच्या सूचना (BMC MCGM Jobs 2025)
◾उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
◾उमेदवारानं विहित नमुन्यातील अर्ज, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित सत्यप्रतीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
◾अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत / चाचणी परिक्षा घेण्यात येईल.
◾पुर्ण भरलेला अर्ज व कागपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व मूळ कागदपत्रे घेऊन अर्जदाराने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुलाखतीच्या स्थळी हजर रहावे.
◾दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही
◾सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.