Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेअंतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मार्फत राबविण्यात येत आहे. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी वा निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
A new advertisement has been published to fill various posts in Thane Municipal Corporation and is being implemented through “Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Apla Dawakhana” under Thane Municipal Corporation. |
◾भरतीचा विभाग : हि ठाणे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामार्फत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष)
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी संबधित शाखेत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) – 06 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 64 वर्ष.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला,ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-400602
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 20000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
◾केंद्र शासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या / आरक्षणात बदल होऊ शकतो.
◾पदभरतीकरिता विहित मुदतीत रजिस्टर टपालाने किंवा हस्तदेय अर्ज स्वीकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾सदरची पदे ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडयातील मंजूरीनुसार भरण्यात येतात त्यामुळे पीआयपीच्या मंजूरी नुसार पदांची संख्या व आरक्षणात बदल होणे अभिप्रेत असते. त्यामुळे जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त कंत्राटी पदांच्या संख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
◾जाहीरातीत नमूद केलेली पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानाशी/ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाशी संबंधीत नाहीत. त्यामुळे भविष्यात सदरील योजना/कार्यक्रम बंद पडल्यास अथवा पदांना मंजुरी न मिळाल्यास त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सामावुन घेण्याचा दावा करता येणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.