Created by Aditya, 10 June 2025
AFS Nagpur Bharti 2025 : वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Air Force School Vayusena Nagar Nagpur. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : नोकरीची संधी
◾पदांचे नाव : पीजीटी, टीजीटी, पीआरटी, एनटीटी, लिपिक, लॅब अटेंडंट, वॉचमन (पुरुष)
◾शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
◾अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️ पीजीटी, टीजीटी, पीआरटी, एनटीटी, लिपिक, लॅब अटेंडंट, वॉचमन (पुरुष)
◾नोकरीचे ठिकाण : नागपूर .
◾शेवटची तारीख : 16 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे.
◾अर्ज करण्याचा पत्ता : वायुसेना शाळा वायुसेना नगर नागपूर-440007
◾अधिकृत संकेतस्थळ : http://www.airforceschoolvsnnagpur.org/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (AFS Nagpur Bharti 2025)
◾या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज आवश्यकत्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
◾वरील पदांसाठी पदांची संख्या,अर्ज करण्याची पद्धत,निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
◾उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून जाहिरातीतील नमूद अटी व शर्तीनुसार उपरोक्त नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 16 जून 2025 पर्यंत आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |