10th hall ticket : दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाली असून येत्या काही दिवसांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात सुद्धा होणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या अगोदर बारावीची परीक्षा घेतल्या जाणार आहेत व त्या परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य मंडळाच्या www. mahahsscboard. in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
शाळांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य मंडळाच्या www. mahahsscboard. in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. (10th SSC Exam hall ticket) प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळेने पुन्हा प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या करायच्या असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने करायच्या आहेत. त्यासाठी दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी सादर कराव्यात. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ हॉल तिकीट पाहावे व या संदर्भात विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असावा मंडळांनी केले आहे.
उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेची ऑनलाईन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणते शुल्क आकारायचे नाहीत हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक प्राचार्य यांचे स्वाक्षरी करावी.
ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट “पेड स्टेटस एडमिट कार्ड” या पर्यायावर उपलब्ध होणार आहेत.
तसेच फोटोमध्ये काही दोष असल्यास विद्यार्थ्यांना फोटो चुकून त्यावर प्राचार्याचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी असे सूचनाही राज्य मंडळाचे सचिव देविदास साळवे आणि परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
1 thought on “10वी (SSC) बोर्डाचे हॉल तिकीट डाउनलोड करा,या दिवशी मिळतील प्रवेश पत्र | 10th hall ticket”