DBSKKV अंतर्गत “चालक” पदांसाठी 4 थी पासवर नोकरीची संधी, थेट मुलाखत होणार | DBSKKV Bharti 2026
DBSKKV Bharti 2026 : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत काही रिक्त जागा भरण्याकरता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा तपशील ट्रॅक्टर चालक (कर्षित्र चालक) … Read more