Adani Gyan Jyoti Scholarship : अदानी ग्रुप अंतर्गत विविध अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3,500,00 रुपये शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

Adani Gyan Jyoti Scholarship

Adani Gyan Jyoti Scholarship 2024-25 : अदानी ग्रुपचं नाव तुम्ही ऐकलंच असेल अदानी ग्रुप अंतर्गत आता स्कॉलरशिप 2024-25 साठी शिष्यवृत्ती दिल्या जात आहे, विविध अभ्यासक्रमासाठी अदानी ग्रुप अंतर्गत शिष्यवृत्ती दिल्या जाते. ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिसा आणि छत्तीसगड मध्ये राहतात व बीए इकॉनॉमिक, बीएससी इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स, बीटेक इंटिग्रेटेड एमबीबीएस … Read more